Posts

Showing posts from June, 2020

शिक्षणातील आरक्षण

Image
  RESERVATION IN EDUCATION                                                                    ( अभिजीत रा.साबळे) (abhisabale09@gmail.com)   जेव्हा जेव्हा आपण शिक्षण या विषयाशी निगडीत असलेल्या गोष्टींचा विचार करायला लागतो , तेव्हा अनेक संकल्पना मनात घोळत राहतात बऱ्याचशा संकल्पना माहित होतात आणि तितक्याच नव्यानं जन्म घेतात.आज आपण ज्या ‘ शिक्षण ’ या संकल्पनेची चर्चा करतो त्याविषयी विचार करतो ते नेमकं काय आहे ? एखाद्या विषयाबद्दल शास्त्रशुद्ध तर्कज्ञान आत्मसात करणं यालाच शिक्षण म्हणायचं आणि असं शिक्षण कि ज्याद्वारे ती शिक्षित व्यक्ती आपलं जीवन विकसित करून समस्त विश्वात त्याचा वापर करून वैयक्तिक अथवा सार्वजनिक पणे स्वतःच आयुष्य जगतो.मग काय....मानवाचा जन्म झाला आणि शिक्षणाचं गाठोडे त्याला दिले.आणि म्हटले कि आता या गाठोड्यातून तू शिकत रहा आणि शिक्षण पूर्ण करा , मोठ व्हा , नाव कमवा , पैसा कमवा ? असं नाही.ईश्वर...